Dictionaries | References ओ ओशाळीक Script: Devanagari See also: ओशाळ , ओशाळगत , ओशाळी Meaning Related Words ओशाळीक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Shame, a bashedness. Restrained or repressed by. ओशाळीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . ओशाळेपणा ; लज्जा ; खजिलपणा ; शरमिंधेपणा ; मोकळेपणा न वाटणें अशी अवस्था . ' नसतां ओशाळ अमहीपाठी । कळिकाळातें मारूं काठी । ' - नव २१ . ३३ . ' सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळें उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा धीर होत नाही .' - एकचप्याला पृ . ७५ . ( ओस = छाया ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP