Dictionaries | References

ओळगणें

Script: Devanagari
See also:  ओळंगणें , ओळंघणें , ओळघणें

ओळगणें     

उ.क्रि.  मिठी मारणें ; बिलगणें ( हिसकून घेण्यासाठीं ); चिकटणें ; ( कचित ) वळंगणें ; प्रसन्न होणें ; आलिंगणें . ' तेह वेळीं कुचपर्वताचां घाटीं । ओळघतां डोळे जाले आयेतुटीं । ' - शिशु ५६० . ( सं . अवलग् , आलिंगन )
अ.क्रि.  वोळंग - घेणे पहा . १ पासून लोंबणें ; झोंके घेंणे ; वेघणें ; २ ( ल ) आश्रय घेणें ; चढणें ; आरोहण करणें . ' फळें तांबूल सुगंध सुमनें । भोगोपचारें ओळगें। ' - मुआदि ३७ . ७७ . ' अश्वावरी वीर ओळंगले । ' ३ शरण जाणें ; सेवा करणें ; राबणें . ' तें ओळगे श्रीचरण । ' - शिशु ८८ . ' शताच्या शतदासी । ओळंगिती जियेपासी । ' ४ प्रसन्न होणें ; वश होणें ; प्राप्त होणे . ' ओळगो देआं श्रीचक्रधरा । ' - दाव ४६६ . आपण होऊन प्राप्त होणें . ' आणि मुक्तिसायुज्यता । बोधेंचि ओळंघे । ' - विपू १ . २७ . ( सं . अव + लग् ; प्रा . ओलग्ग = सेवा करणें ; का . ओळगिसु = सेवा करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP