Dictionaries | References ओ ओम् फस होणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओम् फस होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नळी फुटून भरलेली हवा फस्कन बाहेर निघावी त्याप्रमाणें होणें. १. निष्फळ होणें विफल होणें फसणें फुकट जाणें. २. लयास जाणें नाहीसे होणें नाश होणें. ‘मोठ्या थाटानें एखादें अवडंबर रचावें व लवकरच सगळे ओंफस व्हावे अशा प्रकारची उदाहरणें...अर्वाचीन इतिहासांतून सुद्धां आढळत नाहीत असे नाही.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP