Dictionaries | References

ओथंबा

   
Script: Devanagari

ओथंबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 fig. Support, countenance, patronage: also a supporter or patron. 3 Swinging or dangling, v घे.

ओथंबा     

 पु. १ ( झाडाला , वेलीला ) आश्रयासाठी लावलेला डांब , मेढ . २ ( ल .) आश्रय ; आधार ; आश्रयदाता ; आधारकर्ता ; ठेपा . ' तोहि सर्वसाक्षी ओथंबा । ' - निगा २९ . ३ झोक ; हेलकावा . ( क्रि०घेणें ). ४ ( गो .) ओथेंबे ; पावसाची सर संपल्यावर झाडाच्या पानांवरून पावसाचें पाणीक टपटप गळतें तें थेंब . ( ओंथंबणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP