Dictionaries | References ओ ओतींच Script: Devanagari Meaning Related Words ओतींच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ओतून बनविलेलें ; साच्यांत घालून तयार केलेलें ; ओताऊ . ' ओतीव हे न - घटिताकृति बोलिजेली । ' - नल ७३ . २ ( ल .) सुंदर ; शुद्ध ; अस्सल . ' जें मायेचें शुद्धत्व । तेंचि ओतीव महतत्त्व । ' - विपृ ३ . ६८ . ' ओंतीव श्रीमुख सुखाचे सकंळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी । ' - तुगा ३ .०थालीपीट न. भांड्यांत फोडणीस टाकलेली पातळसर भाजणी शिजून जें थालीपीठ तयार होतें तें . तव्यावर थापून केलेलें . थालीपीठ नव्हे .०लोखंड न. बीड . ( इं ) कास्ट आयर्न . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP