Dictionaries | References

ओटाळी

   
Script: Devanagari

ओटाळी

  स्त्री. ओठाळी पहा . घोड्याच्या ओंठास तोंडास बांधावयाचा दोरीचा फास ( त्यास नेण्याकरितां ;) ( कुण .) व्हटाळी . ' त्याला ओटाळी घातली आणि त्यावर स्वार होऊन पुढचें गांव लागेपर्यंत प्रवास केला . ' - छच . ३१ .
  स्त्री. दोन , तीन तीन ऊंस एके जागीं बांधण्याचें काम . ( क्री० करें ). ( वट्ट ; सं वृत् ; का . ओट्‌टु = एकत्र करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP