Dictionaries | References ओ ओकबोक Script: Devanagari Meaning Related Words ओकबोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुफाशीं सोगंट्यांनी खेळण्याचा एक डाव . चारी रंगाच्या सोंगट्या एके ठिकाणी ठेवून नंतर एकेक गड्यानें फांसे टाकावयाचे ; ज्याला ज्या सोंगटीचें दान पडेल ती त्याने घ्यावयाची व त्या रंगाची संपली असेल तर आपल्या जवळची ओकावयाची म्हणजे पुन्हां मध्यें ठेवावयाची . फांशीवरील दान पांच पडलें तर काळी , दहा पडलें तर पिवळीं , बारा पडल्यास लाल व नऊ पडलयस हिरवी असें ठरलेलें असतें . अशा तर्हेनें एकेका रंगाचा कट झाला ( चारी सोंगट्या मिळविल्या ) म्हणजे मग ओकावयाला नको . मधील सर्व सोगट्या अशा डावानें घेऊन झाल्या म्हणजे कोणावर किती चढले तें ठरवावयाचें . २ ( ल .) हिसकाहिसकीं ; देणें घेणें .' हल्ली चाललेला ओकाबोकीच्या प्रकार सुधारलेल्या राज्यपद्धतीस गैरहिताचा आहे .' - टि १ . ५५७ . ( ओक द्वि .) Related Words ओकबोक ओकाबोक ओकणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP