एक प्रकारचे सजावटीचे फूल
Ex. त्याने माझ्यासाठी ऑर्किडचा पुष्पगुच्छ आणला आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एक प्रकारची वनस्पती जिची रंगबेरंगी फुले सजावटासाठी वापरतात
Ex. बागेत विविध प्रकारचे ऑर्किड लावले आहेत.
ONTOLOGY:
वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)