-
पु. १ लवाजमा ; इतमाम ; स्वारी ; टामटूम ; थाटमाट ; सरंजाम . २ नीटनीटकेपणा ; कपडेलत्ते व्यवस्थित घालणे ; अंगावर अलंकार चढविणे . ३ स्वतःची छानछोकी ; बडेजाव ; मिजास ; नखरा . ( क्रि० करणे ; लावणे ; मिरविणे , लावणे ). म्हून तरी डामडौल करु नये आपला प्रियकरा । - सला ३ . [ डांभा + डौल ]
-
m Pomp and pageantry. Beedcking one's self; strutting and swelling.
-
sometimes डामाडौल m Suite, train, retinue, equipage; pomp and pageantry. 2 Bedecking one's self, adonising: also smartness, spruceness, buckishness: also displaying one's self; showing off pompously; strutting and swelling. v कर, चालव, मिरव, लाव.
-
ना. इतमाम , ऐट , झोक , टामटूम , थाटमाट , दिमाख , नखरा , बडेजाव , मिजास , लवाजमा , सरंजाम , स्वारी .
Site Search
Input language: