Dictionaries | References

एक्स

   
Script: Devanagari
See also:  एक्सऑफिशिओ , एक्सरे

एक्स     

 पु. ( पदार्थ ) क्ष - किरण ; रॉन्टजेन किरण ( प्रो . रॉन्टजेननें १८९५ त हे शोधून काढले ); विद्युज्जन्य प्रकाशकिरण . या किरणांमुळें अपारदर्शक वस्तूंतील अंतर्भाग दिसतात . रोग्याच्या शरीरांतील बिघाड यांनीं अचुक कळतो . [ इं . एक्स = क्ष अक्षर + रे = किरण ]
विक्रि . अधिकारपरत्वें ; हुद्याच्या नात्यानें ; ( सभासद , एखाद्या कमिटीचा ). [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP