Dictionaries | References

एकामी

   
Script: Devanagari
See also:  एकामें

एकामी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

एकामी

 क्रि.वि.  
   विराम न घेतां ; इतर कांहींकरितां ; सर्व उरकून ; आटपून ; एका झटक्यांत ; दुसरीकडे न वळतां ( उरकणें , सुरु करणें , करणें ). भोजन आटोपून एकामींच निघावें म्हणजे वाटेनें मध्यें उतरावयास नलगे .
   एकदांच ; पुनरावृत्तीची वेळ येणार नाहीं अशाप्रकारें ( जाणें , करणें ).
   एकदम ; सर्व मिळून ; एकत्र ; एकेवेळीं ; युगपत ; ( येणें , जाणें करणें ). वर्षति एकामेंचि प्राणहर प्रखरनैकशस्त्र गणीं । - मोकर्ण ( पराडकर प्रत ) १९ . २१ . [ एक + काम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP