Dictionaries | References

एकसर

   
Script: Devanagari
See also:  एकसरां , एकसरीं , एकसरीं एकसरें , एकसरें

एकसर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ēkasara-rā-ṃrī-ṃrēṃ ad In one line or stream. Ex. ए0 सुटले शंभर बाणhence, 2 At one time, at once. Ex. तुका म्हणे देह दिल्ह्या ए0 ॥ तयासी दुसरें नाहीं जन्म

एकसर

 क्रि.वि.  अकस्मात , अचानक , अवचितपणे , एकदम , एकाएकी .

एकसर

 क्रि.वि. पु. 
  1. ( बायकी ) एकदाणी ; एकावली ; एक पदरी माळ . एकदाणें पहा . [ सं . ]
  2. एका ओळींत , रांगेंत , ओघांत ; पळते जाहले एकसरें । - रावि २७ . ९७ .
  3. ( ल . ) एकदम ; एकवेळीं ; एकाएकीं .

 वि .  एकसारखा ; निव्वळ ; निर्भेळ


[ सं . एक + सृ - सर ; प्रा . एक्कसरिअ ; तुल० फा . यक + सर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP