Dictionaries | References

एककरपद्धति

   
Script: Devanagari

एककरपद्धति     

 स्त्री. ( अर्थशास्त्र ) सर्व कर काढून टाकून फक्त जमिनीच्या उत्पन्नावरच कर बसविण्याचें तत्त्व , म्हणजे सर्व करांचें एकीकरण ; ( इं . ) सिंगल टॅक्स . या तत्त्वाचा हेन्री जॉर्ज ( १८४९ - ९३ ) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञानें प्रथम पुरस्कार केला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP