Dictionaries | References

एअर

   
Script: Devanagari

एअर

  स्त्री. ( इं . ) हवा ; वायु ; वारा . [ इं . ]
०गन  स्त्री. वातनलिका ; हवेच्या दाबानें उडणारी बंदूक .
०टाइट वि.  वातप्रतिबंधक ; बाहेरुन हवेचा प्रवेश न होणारा .
०पंप  पु. ( पदार्थविज्ञान ) वाताकर्षक यंत्र ; वारा काढून घेण्याचा पंप . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP