Dictionaries | References

उरोळी

   
Script: Devanagari
See also:  उरवळी

उरोळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for washing rice, vegetables &c.

उरोळी     

 स्त्री. रोवळी . उरवळी , उरुळी पहा .
 स्त्री. रोवळी ; तांदूळ वगैरे धान्य धुण्याकरितां बांबूचें किंवा धातूचें केलेले सच्छिद्र पात्र ; दुरडी . [ का . उरळि = वाटोळें भांडें . ]
 स्त्री. शेताची हद्द दाखविण्याकरितां सरकारी अधिकार्‍यानें शेताच्या सीमेवर घातलेला मातीचा बांध ; वरंबा ; वरुळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP