Dictionaries | References उ उबडणें Script: Devanagari Meaning Related Words उबडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. उपडें करणें ; पालथें करणेम ; सांडणें . ' यशोदा मायबाई । कृष्णाला या सांग कांहीं । गवळ्याच्या राधिकेचं । टांके उबडूनि दहीं । ' - वलो ( अं . उप्ततन )अ.क्रि. उ.क्रि. विरमणें ; घालविणें ; नाश करणें . दोरीचें अज्ञान तरी गेलें । सर्पबुद्धीसि ही उबडलें । परी भयकंपादि राहिले । संस्कारें भले दृढ असती ॥ - रंयोवा ९ . २३६ .उद्भवणें ; उत्पन्न होणें . कीं उबडला देखौनि सोच्यु । काळवंडैला । - ऋ ४०७ . शीतकाळरुपें आळस उबडे । शरीरामाजीं देवाच्या । - स्वादि ७ . ४ . २८ .प्रकाशणें . जयाचे उजियेडें । तारागण उबडें ॥ - ज्ञा १३ . ९२७ . [ सं . उद्भवन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP