मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते
Ex. पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
हापसा हापसा-पंप हापसापंप हातपंप पंप ट्यूबवेल
Wordnet:
asmনলকুপ
bdदंकल
benনলকূপ
gujટ્યૂબવેલ
hinनलकूप
kanಕೊಳವೆ ಭಾವಿ ಕೊಳವೆ ಭಾವಿ
kasٹیوٗب وٮ۪ل
kokउपनलिका
malകുഴല് കിണര്
mniꯇꯨꯠꯕꯋꯦꯜ
nepदमकल
oriନଳକୂପ
panਟਿਊਬਵੈੱਲ
sanनालकूपः
telబోరుబావి
urdنل کوپ , ٹیوب ویل