Dictionaries | References

उदमेख

   
Script: Devanagari

उदमेख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Earnestness, engagedness, concernedness, interestedness. v कर.

उदमेख     

 पु. ( कों . ) उद्योगीपणा ; आवड ; हौस ; तत्परता ; उत्सुकता ; आतुरता . ( क्रि . करणें ). [ सं . उन्मिष = डोळे उघडणें ; उन्मेष = जागृतता ] - खी - वि . उत्सुक ; आतुर ; आवड असलेला वगैरे .
०खून   क्रिवि .
मुद्दाम ; निक्षून ; आवर्जून .
मनाचा पूर्ण निश्चय करुन ; स्वत : च्या आवडीनें ; पूर्ण कल्पना येऊन ; सहज किंवा यदृच्छेनें याच्या उलट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP