Dictionaries | References उ उदनी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उदनी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( कों . ) उडवीमध्यें पाणी जाऊं नये म्हणून ती वर निमूळती करीत नेतात आणि गवत किंवा पेंढा यांनीं ती शिवतात असा केलेला उडवीचा निमुळता भाग . पाऊस पडण्याची भीति असल्यीमुळें उडवीला उदनी चांगली घेतली पाहिजे . [ सं . उद + नी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP