Dictionaries | References

उदकुंभ

   
Script: Devanagari

उदकुंभ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उदकुंभ

  पु. ( चुकीनें मृत्कृंभाबद्दल ). मातीचा घट ; मडकें . पाण्याचा घट . ' त्यांणी उदकुंभाची प्रार्थना केली आहे . तांब्याचें भांडें न मिले याप्रमाणें लोकांनी कारभार केला आहे ' - पेद ३८ . ९८ .( सं .)
  पु. पाणी भरलेला घट ; पाण्याचा घडा , कळशी ( धार्मिक विधींत उपयोग ). आली घरासि युवती उदकुंभ ठेवी - आकृ १० . [ सं . उद + कुभ ]
०दान   श्राध्द - न . मृताच्या अकराव्या दिवसापासून एक संवत्सरपर्यंत ( अब्दपूरित श्राध्दापर्यंत ) मृतास उद्देशून दररोज करावयाचें श्राध्द . यांत ब्राह्मणास उदकुंभाचें दान करितात . हें श्राध्द रोज करणें शक्य नसल्यास एकच दिवस श्राध्द करुन दररोज नुसतें उदकदानआमान्न ( किंवा धान्य ) दान करतात ; अथवा वर्षाचें धान्य एकदमच देतात . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP