Dictionaries | References

उत्कीरक

   
Script: Devanagari

उत्कीरक

  पु. ओरखडणार्‍या पक्ष्यांचा एक वर्ग ; या पक्ष्यांना अंगुलीस तीक्ष्ण नख्या असतात व त्यायोगें त्यांस ओरखडतां येतें . - प्राणिमो ६० . [ सं . उत + कृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP