Dictionaries | References

उजरें

   
Script: Devanagari

उजरें     

क्रि.वि.  प्रकटपणें ; उघडणें . ' भेड्यांनें वही केली वारेयानें उडोन गेली तदन्याये कोट सिद्ध केला आहे आणि आम्ही तेथें जाऊन उजरें रहावें बरे वाईट म्हणावें ते सारे जन आम्हास हसेल ' - पेद ३३ . १८५ . ' मग शाहासाहेब निमाजपढलियावर ऊजरियांत जेथेजं बसतात तेथें घेऊन गेले । ' - रा १ . १०७ . उजरा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP