-
पु. १ बुकणा ; पूड ; भुगा ; तुकडेतुकडे ; खंड ; समुदाय ( फुटलेल्या , मोडलेल्या पदार्थाचा ); छिन्नभिन्न झालेला गोळा . २ मोडलें गेल्याची , भंग झाल्याची कल्पना , समज . अंगाचा चकनचूर झाला . ३ सत्यनाश ; नायनाट . ४ अति श्रमानें आलेला थकवा . - वि . १ छिन्नविच्छिन्न ; भग्न ; तुकडे तुकडे झालेला ( पदार्थ ). २ थकलेला ; भागलेला ; दमलेला ; मरगळीस आलेला ; आपल्याला नष्टप्राय समजणारा ( मनुष्य , शरीर ). [ चकती + चूर . हिं . चकनाचूर ]
-
ना. चकाचूर , चूर , तुकडे - तुकडे , पूड , भुगा ;
-
See : चूर-चूर
-
Spent, exhausted, knocked up; feeling as if shattered--the body or a person: also shattered, shivered, broken in pieces--a thing.
Site Search
Input language: