Dictionaries | References

उगें

   
Script: Devanagari
See also:  उगींच , उगेंच

उगें

 क्रि.वि.  निमूटपणें ; गप्प , उगी पहा . फुन तुमचेनि रागें । जरी असोंची उगें । तरी आमुचें पोटु फुगें । न बोलतां । - शिशु १२८ . आतां आहे तसी गोठी । उगेचि सांगा । - गीता २ . २२६१ .
   व्यर्थ ; विनाकारण . उगेंचि खावें उगेंचि असावें । - दा २ . ६ . २७ .
०पण  न. स्तब्धता . म्हणूनि करुं लाहे खंती । उगेपणाची । - ज्ञा १८ . ८० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP