Dictionaries | References उ उंशी Script: Devanagari See also: उशी Meaning Related Words उंशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उशांपायतीं रडणें To cry or complain unto incessantly. उंशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A pillow. उंशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. डोक्याखालीं घ्यावयाची लहान गादी , गिरदी ; उसें . [ सं . उत + शीर्ष . प्रा . उस्सीस ]०उशापायतीं , उभा राहणें , बसणें , लागणें -असणें , उभा राहणें , बसणें , लागणें -नेहमीं जवळ असणें ; संन्निध असणें ( पुढील गोष्टीसाठीं ).( ल . ) संरक्षण करणें ; मदत करणें ; साहाय्य करणें ; सेवा करणें .( ल . ) त्रास देणें ; उपद्रव देणें ; वाटेंत येणें ; आड येणें . उशापायतीं रडणें - एकसारखी तक्रार करणें ; सतत कटकट करणें ; किरकीर लावणें ; त्रास देणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP