Dictionaries | References

उंबरणें

   
Script: Devanagari

उंबरणें

 अ.क्रि.  
   ( खरुज , जखम , गळूं वगरेंतून ) पाणी बाहेर येणें ; चिघळणें ; वाहणें ; पिकणें ; वाहायास लागणें ; पूर्ण फुलणें ( देवी , गोवर , इ० ); दाठरणें . [ ऊब ]
   आकारास येणें ; वाढणें ; वर व्यवस्थित दिसूं लागणें ( मुडी , इ० ). [ सं . उद + भृ - भर ; तुल . का . उब्बे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP