Dictionaries | References

उंडगणें

   
Script: Devanagari

उंडगणें     

अ.क्रि.  उनाडणें . आस्ट्रेलियांत पुष्कळदां पुरुष घरांत चुल्लिकाराधन करीत असून , बायका रस्त्यांतून बाजारहाट करीत उंडगत आहेत असा चमत्कार दृष्टीस पडतो . - महाराष्ट २६ . ६ . १९३० . [ का . उंडिग = फटिंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP