Dictionaries | References

ईर्षाद

   
Script: Devanagari

ईर्षाद     

 स्त्री. इच्छा ; अनुमति ; इरादा ; संमति ; हेतु . ' याजकरितां ; रावजीकडुन राव पंतप्रधान यांस व मदारुल महाम यांस पत्रें लिहावावीं व आमचेतफेंनहि त्याहावं म्हणोन ईर्षाद केली ' - रा . ७ . १९४ . ' गोविंदराव . सेनासाहेब सुभा यांजकडील सांवतखान यांस मुलाजमती करितां घेऊन आले ईर्षाद यावी ' - रा ७ - खलप १ . १८ . ' यासी जसी ईर्षाद त्याप्रमाणें फैसला होईल ' - रा . ७ . - खलप १ . २२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP