Dictionaries | References

इस्तेहार

   
Script: Devanagari
See also:  इस्तिहार

इस्तेहार     

 पु. जाहीरनामा ; प्रसिध्दिपत्रक , इश्तिहार पहा . नऊ तारखेच्या होळकर सरकार गॅझेटमध्यें वाणी लोकांसंबंधीं जो इस्तिहार महाराजांनीं प्रसिध्द केला आहे तो गमतीदार आहे . - विक्षिप्त १ . १२७ . [ अर . इश्तिहार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP