Dictionaries | References

इस्तक्बील

   
Script: Devanagari

इस्तक्बील     

शअ . पासून ( मागील विशिष्ट गोष्टीपासून किंवा तारखेपासून , तो दिवस धरुन ) पुढें ; सुरवातीची मिति ; एखाद्या व्यवहाराचा आरंभकाल ; हा शब्द तागायत शब्दाला जोडून येतो . [ अर . इस्तिकबाल ]
०तागायत   शअ . अमुक दिवसापासून अमुक दिवसापर्यंत ( आरंभींचा व शेवटचा दिवस धरुन ). उ० इस्तकबील चैत्र तागायत फाल्गुन . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP