Dictionaries | References इ इश्शो Script: Devanagari See also: इश्यो , इश्श , इश्शरे Meaning Related Words इश्शो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उद्गा . ( वायकी ) लाज , नापंसती , तिरस्कार , आग्रह वगैरे दाखविण्याच्या वेळीं हा उद्गार निघतो . छी : !; छे : !; इशी पहा . इश्श ! अग तुझं नांव तर सांगशील ! - नाकु ६ . २५ . केवळ हुड्यापायीं अनाठायीं पडणार्या रत्ना ! इश्श ! - प्रफुल्लता ३१ . ३ . २३ . इश्शरे बायको ! [ विस्त्रं ( = मांसाची घाण ) - इश्शरं - इश्शरें - राजवाडे भाअ १८३४ . किंवा र्हीच्छ - ईच्छ - इश्श इशी ; किंवा ध्वनि , सीत्कार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP