Dictionaries | References

इध्मा

   
Script: Devanagari

इध्मा     

 पु. विवक्षितसंख्याक समिधांचा समूह ; श्रौतस्मात यागांत उंबर , पळस इत्यादि वृक्षांच्या सामान्यत : पंधरा समिधांचा इध्मा उपयोगांत आणतात . इध्म्यांतील समिधांची लांबी वीतभर किंवा हातभर असते . इध्म किंवा इध्मा नामक समिधांचा याग मुख्य यागापूर्वी करावयाचा असतो . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP