Dictionaries | References इ इतरेजन Script: Devanagari Meaning Related Words इतरेजन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. असंबंधित लोक , नात्या - गोत्यात नसणारे , परके , बाहेरचे . इतरेजन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अव . कांहीं नात्याचा संबंध नसलेले ; परके ; कांहीं हितसंबंध नसलेले . मिष्टान्नमितरे जना : - सुभा . म्हणून इतरेजन कांहीं तरी त्यांत दोष काढीत राह्यचेच . - विचारविलास २७० . [ सं . इतरे + जना : लॅ . इतेरम ; हिब्रू इतेंर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP