Dictionaries | References

इडेंपाडें

   
Script: Devanagari

इडेंपाडें

 क्रि.वि.  
   आवेशानें ; ईर्षेनें .
   श्रमानें ; कष्टानें . भाले त्रिशूळ इडें पाडें । घे घे म्हणोनि टाकिती । - मुआदि ६ . ३९ . परि न पाहेचि देवाकडे । तेणें देवासी परम सांकडेंमी आलों येथें इडेंपाडें । तें येणें व्यर्थ केलें । - स्वादि ३ . ३ . २९ . [ सं . ईर्षा ; म . ईर ; ईड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP