Dictionaries | References

इचना

   
Script: Devanagari

इचना

  पु. फक्त पावसाळी दिवसांत सांपडणारा लहान मासा . यास पुण्याकडे इचका - की म्हणतात . याच्या छातीपोटावर दोन व पाठीवर एक असे पंख असून अंगावर अनेक रंगी ठिपके असतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP