Dictionaries | References

इंद्रायेण

   
Script: Devanagari

इंद्रायेण

  न. कडु वृंदावनाचेंक फळ ; कवंडळ . हें पिकलें म्हणजे दिसावयास सुंदर असतें परंतु आंतील गर काळा असून अत्यंत कडु असतो . इद्रायेण फलवत स्नेह - वरुन दिसावयास मैत्री पण आंतुण वैर ; कपटमैत्री ; भोंदुपणाचा स्नेह . ' तेहि देवहत बुद्धिहत जाले आहेत . सिंद्यासी इंद्रायेण फलवत स्नेह होता अलिकडे बहुतच विटले आहे ' - पेद ३६ . ३८५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP