Dictionaries | References

इंद्रचाप

   
Script: Devanagari
See also:  इंद्रधनु

इंद्रचाप

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

इंद्रचाप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The rainbow.

इंद्रचाप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m 
-धनुष्य  
-धनु  m  The rainbow.

इंद्रचाप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

इंद्रचाप

  न. आकाशांत पावसाच्या तुषारांवर पडणार्‍या सूर्यकिरणांच्या योगानें दिसणारी धनुष्याकृति . याचा आकार अर्धवर्तुळाकार असून वर्तुळाचा मध्यबिंदु पाहणारा मनुष्य आणि सूर्य यांस जोडणार्‍या रेषेवर असतो . या धनुष्यांत तांबडा , नारिंगी , पिंवळा , हिरवा , निळा , पारवाजांभळा असे सात रंग असतात . प्रकाशकिरणांचें वक्रीभवन व परावर्तन यांच्या योगानें इंद्रधनुष्य पडतें . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP