Dictionaries | References

आसाहेब

   
Script: Devanagari

आसाहेब

  पु. अधिकार्‍यास उद्देशून योजावयाचें संबोधन ; आपण ( तुम्हीं या अर्थी ). आसाहेबांनीं या इलाख्यांतील ज्यूरी संबंधानें सरकारकडे जो आपला अभिप्राय पाठविला आहे ... - टि १ . १५२ . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP