Dictionaries | References

आसनीं खेळणें

   
Script: Devanagari

आसनीं खेळणें     

१. आपल्या झाडामध्ये (भुताने वगैरे) संचार करणें
अवसर येणें
अंगात येणें. २. आपल्या जागेत, आपल्या साधनांनी खोड्या उपद्रव करणें. ३. आपल्या अधिकाराचा प्रभाव दाखविणें
आपल्या सत्तेची चुणूक दाखवून एखाद्यास त्रास देणें, छळणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP