Dictionaries | References

आवेल

   
Script: Devanagari

आवेल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

आवेल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āvēla n oil obtained from heated scrapings of young cocoanuts.

आवेल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

आवेल

   ( कों . गो . ) नारळ खवून त्याचा चव पाण्यांत उकळून त्याचें काढलेलें , किंवा चवाचा दाट रस कढवून काढलेलें तेल . हें थंडीनें अंग फुटलें असतां त्यावर किंवा जखमेवर लावतात ; आव्याळ ; गुठेल . अवयाल पहा . [ गो . अवल = कोंवळा नारळ + म . तेल ]
  पु. वैल ; अवेल पहा . अवश्य म्हणोनि पंचचुली चेतविले आवेला । - सप्र १५ . ४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP