Dictionaries | References

आळुका

   
Script: Devanagari
See also:  आळुकी

आळुका     

वि.  अळका पहा . कैसी स्वसुखाची आळुकी । जे दोनीपणें भिडोनि एकीं । - अमृ १ . ५ . म्हणे पती भुकेचा आळुका फार । यासि न होय निराहार । - महिकथा ३३ . १५३ . परी क्षुधेचा आळुका बहुत म्हणवोन । नये घडोनि सर्वथा । - महिकथा ३५ . १६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP