Dictionaries | References आ आळिका Script: Devanagari Meaning Related Words आळिका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. हट्टी ; हांवरा . अळका पहा . अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोंकलेकरी । - दा २ . ३ . ३३ . बाळक देखोनियां आळिकें । कीर्तनाचिया कौतुकें । - अमृत ध्रवच १४ . [ अळका ] स्त्री. ( अव . ) अळी ; कृमि ; कीटक . अळिका पहा . आळिका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें । - दा १ . १० . ३८ . [ सं . अलीक = क्षुद्र ; का . आळि = वर्तुळ ; तुल० सं . अलि = विंचु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP