Dictionaries | References आ आळसी Script: Devanagari See also: आळशी Meaning Related Words आळसी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 not yet bound up into a sheaf, a reap. आळसी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Lazy, indolent, slothful, sluggish. f Flax; linseed. आळसी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सुस्त ; निरुद्योगी ; मैंद ; मठ्ठ ; आलस्ययुक्त ; कामचुकार ; ऐदी . [ सं . आलस्य ] म्ह०१ आळशा दुणें काम , लोभ्या दुणा खर्च .आळशास त्रिलोकाचें ज्ञान . आळशावर गंगा येणें - ( शब्दश : ) गंगास्नानानें प्राप्त होणार्या पुण्यप्राप्तीसाठीं लोक गंगास्नानास दूरवर जातात परंतु एखाद्या आळशाच्या जवळ गंगेचें पात्र येणें आणि त्यास स्नान घडणें . ( ल . ) एखाद्या नालायक मनुष्यास नसतें महत्त्व येऊन चांगल्या मनुष्यास त्याच्या ( नालायकाच्या ) कल्याणासाठीं त्याच्याजवळ जावें लागणें या अर्थीं ही म्हण योजतात . किंवा ज्याची लायकी नाहीं अशास अनायासें चांगली संधि येणें या अर्थी . गंगा आली आळशावरी । आळशी देखोनि पळे दुरि । - तुगा .आळशाला गंगा , पाप्याला पंढरपूर = प्रयत्न न करणार्यास अनायासें एखादा लाभ होणें . आळशांचा मायबाप , राजा - अत्यंत आळशी मनुष्यास म्हणतात . ( स्त्री . रुप ) आळसिणी . एकीं ओंगळा आळसिणी । एकी त्या महा डाकिनी । - एभा ७ . ६५ . अळसिणी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP