Dictionaries | References

आर्जू

   
Script: Devanagari

आर्जू     

 स्त्री. इच्छा . बल्की मागील फडचे व पुढें स्वच्छता व्हावी ऐसी कल्याणराव यांची आर्जू - रा ७ . खलप २ . १८ . - वि . इच्छा करणारा ; इच्छु ; आर्जूमंद . गोहजवालाही फार आर्जू आहे कीं ग्वाल्हेर घेऊन माझा मुलूख सोडून द्यावा . - मदबा १ . १९० . [ फा . आर्झू ].
०मंद   वंद - वि . आर्जू ; इच्छू ; उत्सुक . फराशीस सर्काराशी दोस्ती करण्यास वकील पाठवून बहुत आर्जूमंद - ख ७ . ६ . ६६ . अगोधर कांहीं आर्जूवंद नव्हतो व पुढें ही आम्ही होत नाहीं . - रा ६ . ६०५ . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP