Dictionaries | References

आरुढणें

   
Script: Devanagari

आरुढणें     

क्रि.  
आरुढ होणें ; वर चढणें ; वर बसणें ; स्वार होणें . असो हें जमासीं जेयांचा भेदारा । तें राऊंत आरुढिलें । - शिशु ९३८ . आरुढले वीरवर नारायण नंदन । - ऐपो ३०९ .
( ल . ) लोकांच्या तोंडी असणें ; बभ्रा होणें ; बोभाटा होणें ; [ सं . आ + रुह = वाढणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP