Dictionaries | References

आदिपृथक्करण

   
Script: Devanagari

आदिपृथक्करण     

 न. ( रसायन . ) प्राणिज किंवा उदभिज पदार्थांचे मुख्य घटक एकमेकांपासून वेगळे करणें . पृथक्करणाचे दोन प्रकार - आदि पृथक्करण व अंतिम पृथक्करण . ( इं . ) प्रॉक्सिमेट अँनॅलेसिस . - सेंपू १ . ४१० [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP