Dictionaries | References

आदळु

   
Script: Devanagari
See also:  आदळ

आदळु

  पु. स्त्री .
   धक्का ; हेलकावा ; घाव . अदळ पहा . विषयाचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपुडे । काढिती तीरा । - एभा २ . ३१६ .
   झोंबी ; झुंज ; टक्कर ; हातघाई . मग दोहीं दळां आदळु जालातो कैसा सांगौ - शिशु १०४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP