Dictionaries | References

आडसाठा

   
Script: Devanagari

आडसाठा

  पु. तात्पुरती एका बाजूस करुन ठेवलेली , नेहमीं न लागणार्‍या वस्तूंची रास , संग्रह . प्राय : सप्तमी विभक्तींत प्रयोग . जसें - आडसाठ्यांत . यावरुन भलत्या ठिकाणीं ठेवलेलें , टाकलेलें . [ आड + सांठा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP