Dictionaries | References

आडळ

   
Script: Devanagari

आडळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āḍaḷa n C A tree. see गोरवी कटगी.

आडळ

  न. ( कों . ) गोरवी कटगी या नांवाचें झाड .
   आढळ . आडळू पहा .
  पु. 
  पु. स्पर्श . कामक्रोधादि त्यां नाहीं आडळ . - रंयो १ . ५२५ .
   विकल्प . कवणे विखीं आडळु । ने घे चित्त । - ज्ञा १३ . ३५८ .
   अडथळा ; प्रतिबंध . मग घरींचाचि ठेवाजेवीं डोळ्यां दावी दिवातरी घेतां काय पांडवा । आडळु असे । - ज्ञा १८ . ८९२ .
   यतकिंचित . जळीं जळावेगळ । कापूर न दिसे आडळ । - अमृ ३ . २७ . अडळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP