Dictionaries | References

आडतीड

   
Script: Devanagari

आडतीड

  स्त्री. अडचण ; नड ; गुंता . ' मध्यंतरीची आडतोड निभावण्यासाठी मृतात्म्यास अडथळा करणार्‍या दैवचारास कोंबडानारळ बळी देतात .' - बाह्मण मासिक १ . ५ . ७ . ( अडणे + तिडणे )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP